डोंबिवली फास्ट' फेम अभिनेता संदीप कुलकर्णी आता 'डोंबिवली रिटर्न' ह्या चित्रपटाची निर्मिती करत असून ह्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. "डोंबिवली रिटर्न" ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. "डोंबिवली रिटर्न" हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट आहे.